मी, प्रेम आणि BreakUp | Stand Comedy By Sharvari Lahade | Ek Tappa Out
2019-07-24 2 Dailymotion
स्टार प्रवाहावरील एक टप्पा out या स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये शर्वरी लहादे या विनोदवीराने तिच्या आयुष्यात प्रेम आणि ब्रेकअप कसं आणि किती वेळा झालं याचं मजेशीर वर्णन करून सांगितलंय. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale